हरी नरके यांचं मुंबईच्या एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये निधन

Hari Narke passed away at Asian Heart Hospital, Mumbai

Video Thumbnail
social share
google news

प्राध्यापक हरी नरके यांचं 9 ऑगस्ट रोजी निधन झालं. ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष अशी हरी नरके यांची ओळख होती. मुंबईकडे येताना सकाळी सहाच्या सुमारास त्यांना गाडीमध्येच दोनवेळा उलट्या झाल्या, त्यानंतर त्यांना मुंबईच्या एशियन हार्ट हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, याचदरम्यान नरके यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. वयाच्या 60 व्या हरी नरके यांनी अखेरचा श्वास घेतला.

Hari Narke passed away at Asian Heart Hospital, Mumbai

    follow whatsapp