संजय शिरसाटांनी मानले सुषमा अंधारेंचे आभार, मंत्रिपदाबद्दल केलं भाष्य
शिवसेनेत झालेल्या बंडापासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट बंडापासून सातत्यानं चर्चेत आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना संधी दिली गेली नाही. त्यानंतर शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीतही शिरसाटांचं नावं नव्हतं. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सातत्यानं डोकं वर काढताहेत. त्यात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलंय. संजय […]
ADVERTISEMENT

शिवसेनेत झालेल्या बंडापासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट बंडापासून सातत्यानं चर्चेत आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना संधी दिली गेली नाही. त्यानंतर शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीतही शिरसाटांचं नावं नव्हतं. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सातत्यानं डोकं वर काढताहेत. त्यात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलंय. संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असून, ते ठाकरे गटात परतणार असल्याचं अंधारे म्हणाल्या होत्या. त्यावर आता संजय शिरसाटांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीये. पहा व्हिडीओ…
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT