मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (22.4.2021)

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी 22 एप्रिलपासून राज्यात नव्या गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या आहेत. कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे राज्यात आधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. आता 22 एप्रिलपासून हे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्यात आज दिवसभरातही 67 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळेच आता राज्य सरकारतर्फे आणखी कठोर निर्बंध लागू […]

social share
google news

मुंबई: कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी 22 एप्रिलपासून राज्यात नव्या गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या आहेत. कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे राज्यात आधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. आता 22 एप्रिलपासून हे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्यात आज दिवसभरातही 67 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळेच आता राज्य सरकारतर्फे आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT