नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर भाजप वर निशाणा
मुंबई तक नवाब मलिक यांनी शुक्रवारी 29 पत्रकार परिषदेत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवरबरोबर आता भाजपवरही आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या माध्यमांतून लोकांना तुरूंगात टाकलं जात असून, आता समीर वानखेडेच अडचणीत आल्यानं भाजप घाबरली आहेत’, असा दावा मलिक यांनी केला.

ADVERTISEMENT