शिर्डीमध्ये नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर काळं फासलं

मुंबई तक

Photos of Narendra Modi, Eknath Shinde and Devendra Fadnavis blacked out in Shirdi

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिरडी बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरवर जोरदार घोषणाबाजी करत काळे फासले.

    follow whatsapp