मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सडकूट टीका, लक्ष्मण हाके आक्रमक

मुंबई तक

Lakshaman Hake : मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भर उन्हामध्ये आंदोलन केलं. रात्री 1 वाजताच्या सुमारास सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांचं उपोषण सोडवलं. मात्र, त्यानंतर लक्ष्मण हाके सरकारवर संतापले आहेत.

ADVERTISEMENT

google news

Laxman Hake : मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भर उन्हामध्ये आंदोलन केलं. रात्री 1 वाजताच्या सुमारास सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांचं उपोषण सोडवलं. आता या सगळ्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

या आंदोलनाचे मुख्य कारण मराठा समाजासाठी नोकऱ्या आणि इतर प्राधान्यांच्या मुद्द्यावरून लक्ष केंद्रीत करण्यात आले. सरकारने याच मुद्द्यांवरून सकारात्मकपणे निर्णय घेण्यावरून आश्वासन दिले आहे. एवढंच नाही,तर आरक्षणाच्या मुदतीवरून आणि गुन्हे मागे घेण्यावरून देखील मागण्या केल्या होत्या. 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हितासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांत सरकारने एक वर्षाची मुदत देण्याचे ठरवले, तसेच, गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेत गती आणण्याची मागणी देखील केली. तसेच तरुणांना नोकऱ्या देण्याबाबतचा निर्णय देखील अपेक्षित असल्याची मागणी केली. दरम्यान, अशातच या आंदोलनामुळे समाजातील स्थितीवर प्रभाव पडणारा असून प्रशासन आणि आंदोलनकांमध्ये संवाद सुरू आहे. यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला देखील धारेवर धरलं. 

हे वाचलं का?