किरीट सोमय्या मराठीविरोधात कोर्टात गेले होते; संजय राऊतांनी डागली तोफ
संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ED वर हल्लाबोल केला आहे. बाहेरचे लोक येतात आणि आपल्या बायका – पोरींना पाहतात. असा आरोप राऊतांनी केला होता. यासोबतच संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर मोठे आरोप केले आहेत. सोमय्या हे मराठी भाषेविरोधात कोर्टात गेले होते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT