भाजप आरोप करत असलेले सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण?
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. संजय राऊत यांच्यावर ते विशेषत: हल्ला चढवत आहेत. पण या सगळ्यात मागील काही दिवसांपासून सुजीत पाटकर हे नाव अचानक चर्चेत आलं आहे. जाणून घेऊयात सुजीत पाटकर यांच्याविषयी. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. संजय राऊत यांच्यावर ते विशेषत: हल्ला चढवत आहेत. पण या सगळ्यात मागील काही दिवसांपासून सुजीत पाटकर हे नाव अचानक चर्चेत आलं आहे. जाणून घेऊयात सुजीत पाटकर यांच्याविषयी.
सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर त्यांच्या या आरोपाला खुद्द संजय राऊत यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, सुजीत पाटकर आणि इतरांची जी नावं घेतली जात आहेत ते माझे फक्त मित्र आहेत आणि मी ते कधीही नाकारत नाही.
या सगळ्यात सुजीत पाटकर यांच्याविषयी भाजपकडून सातत्याने सवाल विचारले जात असताना आता स्वत: सुजीत पाटकर यांनी ‘मुंबई Tak’सोबत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
पाहा सुजीत पाटकर नेमकं काय म्हणाले:










