Mumbai Tak /वेबस्टोरीज / Politician’s Wife : किती शिकल्या आहेत देशातील या नेत्यांच्या पत्नी?
वेबस्टोरीज

Politician’s Wife : किती शिकल्या आहेत देशातील या नेत्यांच्या पत्नी?

RLD अध्यक्ष जयंत चौधरी यांची पत्नी चारू सिंह उच्च शिक्षित आहे.

चारू यांनी पदव्युत्तरचं शिक्षण JPDC दिल्ली आणि जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकतून प्राप्त केली आहे

भाजप नेता शाहनवाज हुसेन यांच्या पत्नी रेणू सेकंडरी स्कुलमध्ये शिकत असताना त्यांचं प्रेम जुळलं

Sp नेते अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी शालेय शिक्षण पुण्यात तर लखनौ विद्यापीठातून बॅचलरची डिग्री प्राप्त केली.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत्नी प्रियदर्शनी यांनी मुंबईत कॉन्व्हेंट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर सोफिया कॉलेजमधून शिक्षण घेतलं.

काँग्रेस नेता सचिन पायलट यांची पत्नी साराने लंडनमधून उच्च शिक्षण प्राप्त केलं.

त्यादरम्यान त्यांची भेट सचिन पायलट यांच्याशी झाली होती.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…