नागपूर: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर, पाहा तुमच्या मतदारसंघात कोण राहू शकतं उभं!

योगेश पांडे

नागपूरच्या जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या 57 सदस्यांची आरक्षणाची सोडत आज (13 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली आहे. पाहा नेमकी कशी आहे आरक्षण सोडत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागपूर: नागपूरचे जिल्हधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या 57 सदस्यांची आरक्षणाची सोडत आज (13 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. यावेळी विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत एकूण 57 निवडणूक विभाग असून अनुसूचित जाती-10 (महिला-5),अनुसूचित जमाती-8 (महिला-4), नागरिकांचा मागासवर्ग-15 (महिला-8) व खुला प्रवर्ग-24 (महिला-12) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.
 
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक विभागातील आरक्षित जागा - २०२५ चा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्गाचा तालुकानिहाय तपशिल खालील प्रमाणे आहे.

पाहा नागपूरमधील जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचं आरक्षण

सावनेर तालुका

बडेगाव -सर्वसाधारण 
वाघोडा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
केळवद - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
पाटणसावंगी-  सर्वसाधारण 
वलनी- सर्वसाधारण (महिला) 
चनकापूर- अनुसूचित जाती 
चिचोली- अनुसूचित जाती

हे ही वाचा>> युतीधर्म मोडला म्हणून एकनाथ शिंदेंनी पक्षातून हकालपट्टी केली, तेच महेश गायकवाड भाजपच्या वाटेवर?

पारशिवनी तालुका 

माहुली-अनुसूचित जमाती (महिला) 
करंभाड- सर्वसाधारण (महिला) 
गोंडेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग 
टेकाडी (को.ख.)- सर्वसाधारण 

रामटेक तालुका 

वडांम्बा- अनुसूचित जमाती
बोथिया (पालोरा)- अनुसूचित जमाती 
सोनेघाट- अनुसूचित जमाती (महिला) 
मनसर -अनुसूचित जमाती (महिला) 
नगरधन- नागारिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

हे वाचलं का?

    follow whatsapp