Pradeep Gawali: गँगस्टर अरुण गवळीच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

मुंबई तक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर एका महत्त्वाच्या व्यक्तीने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही, तर गँगस्टर अरुण गवळीचा भाऊ आहे. प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

त्यापार्श्वभूमीवर एका महत्त्वाच्या व्यक्तीने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही, तर गँगस्टर अरुण गवळीचा भाऊ आहे.

हे वाचलं का?