Rahuri By Poll Result 2026 Live Updates: राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचा दणदणीत विजयी
Rahuri By-Election Result 2026 LIVE: राहुरी पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज 4 मे 2026 रोजी झाली असून, निकालाच्या दिशेने सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचा मोठ्या फरकाने विजय झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

Rahuri By Poll Result 2026
Rahuri Bypoll Result 2026 Live: अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी आज 4 मे 2026 रोजी झाली असून, निकालाच्या दिशेने सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचा मोठ्या फरकाने विजय झाल्याची माहिती समोर आली.
राहुरी पोटनिवडणूक निकाल LIVE
26 फेरी
अक्षय कर्डीले :- 134446
गोविंद मोकाटे :- 26961









