दहावी ते MBBS; आज ज्या १८ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांचं शिक्षण किती?
मुंबई: शिंदे सरकारचा अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. त्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. गेल्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच काम करत होते. आता या शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांचे शिक्षण किती हे आपण जाणून […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिंदे सरकारचा अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. त्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. गेल्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच काम करत होते. आता या शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांचे शिक्षण किती हे आपण जाणून घेऊयात.
१९ मंत्र्यांनी आज शपथ घेतली त्यामध्ये काही जण दहावी पास तर काही जणांचे एमबीबीएसचे शिक्षण झालेले आहे. सध्याच्या सरकारचा पेच हा कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल अजून यायचा आहे. शपथविधी होण्याअगोदर विरोधी पक्ष सतत टीका करत होते की कोर्टाच्या निकालामुळे शपथविधी लांबवला जात आहे. आता शपथविधी झालेला आहे, कोणाकडे कोणते मंत्रिपद जाईल हे अजून निश्चित झालेले नाही.
शिंदे गटातील मंत्र्यांचे शिक्षण किती?
* गुलाबराव पाटील (पदवीधर)
* दादा भुसे (सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा)