IPL Auction 2023 : लिलावात कोण गेलं कोणत्या संघात?; पाहा संपूर्ण 80 खेळाडूंची यादी
इंडियन प्रीमियर लीग-2023 चा मिनी लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर 2022) कोची येथे झाला. सर्व 10 संघांनी एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली, त्यापैकी फक्त 80 खेळाडू विकले गेले. अनेक विदेशी खेळाडूंनी कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले, तर काही भारतीय खेळाडूंवरही करोडो रुपयांचा वर्षाव झाला. इंग्लंडचा सॅम करन, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन, भारताचा मयांक […]
ADVERTISEMENT

इंडियन प्रीमियर लीग-2023 चा मिनी लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर 2022) कोची येथे झाला. सर्व 10 संघांनी एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली, त्यापैकी फक्त 80 खेळाडू विकले गेले. अनेक विदेशी खेळाडूंनी कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले, तर काही भारतीय खेळाडूंवरही करोडो रुपयांचा वर्षाव झाला.
इंग्लंडचा सॅम करन, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन, भारताचा मयांक अग्रवाल आणि इतर अनेक खेळाडू यंदाच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये होते. अनेक मोठी नावं असताना ज्यांना खरेदीदार मिळाला नाही. एकूण 405 खेळाडूंपैकी 80 खेळाडू विकले गेले, त्यापैकी 29 खेळाडू परदेशी होते. आणि इतर सर्व खेळाडू न विकले गेले. या सर्व खेळाडूंची संपूर्ण यादी एकाच ठिकाणी पाहा.
1. केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 2 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत – 2 कोटी)
2. हॅरी ब्रूक (इंग्लंड) – 13.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत – 1.5 कोटी)