पुणे: महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध, गरोदर राहताच बॉयफ्रेंडचं भयंकर कृत्य

पुण्यात एका महिलेसोबत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर प्रियकराकडून तिची फसवणूक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिच्या आवडत्या खाद्यपदार्थातून तिला गर्भपाताचं औषध देण्यात आलं.

प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण...

प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण...

मुंबई तक

23 Jul 2025 (अपडेटेड: 24 Jul 2025, 08:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाचं आमिष दाखवून महिलेची फसवणूक

point

सतत शारीरिक संबंध अन् गरोदर राहिल्यानंतर गर्भपात

Pune Crime: पुण्यात एका महिलेसोबत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर प्रियकराकडून तिची फसवणूक करण्यात आली. पीडितेला तिच्या प्रियकराने लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडिता गरोदर राहिली मात्र, नंतर तिच्या आवडत्या खाद्यपदार्थातून तिला गर्भपाताचं औषध देण्यात आलं आणि गर्भपात करण्यात आला. खिडकी पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. 

हे वाचलं का?

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध 

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील 32 वर्षीय आरोपीचं नाव विनय सुनील खिल्लारे उर्फ मोनू असं आहे. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिला लग्नाचं आमिष दाखवल्याचा आरोप आहे. विनयने प्रेयसीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिच्यावर अत्याचार केला. सततच्या शारीरिक संबंधामुळे पीडिता गरोदर राहिली. संबंधित महिला 38 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:  दिरानेच वहिनीला नेलं पळवून! आधी चाकूने धमकी अन् नंतर... मग पतीने काय केलं?

खाद्यपदार्थातून गर्भपाताचं औषध 

तरुणी गरोदर असल्याचं कळताच आरोपीने तिचा गर्भपात घडवून आणण्याचं ठरवलं. त्याने पीडितेच्या आवडत्या खाद्यपदार्थात गर्भपाताच्या गोळ्या मिसळल्या आणि ते तिला खायला दिलं. यानंतर तिच्याशी लग्न न करता आरोपीने तिची फसवणूक केली. प्रियकराने आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच पीडितेने खडकी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे. 

हे ही वाचा: पतीचे वहिनीसोबतच अनैतिक संबंध! पत्नीने केला विरोध अन् त्याच रात्री दोरीने गळा दाबून पतीने...

फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल 

प्रकरणातील आरोपीने महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास सुरूवात केली. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडिता गरोदर राहिली. मात्र, त्यावेळी पीडितेची फसवणूक करत आरोपीने तिच्या आवडत्या खाद्यपदार्थांमधून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केली.

    follow whatsapp