Astrology : जुलै महिन्याच्या शेवटी 'या' राशीतील लोक अडचणीत येणार

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचे फळ देणारा मानले जाते. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मांनुसार फळ देतात. जेव्हा जेव्हा शनिदेव आपली भ्रमण गती बदलतात, तेव्हा त्याचा प्रभाव सर्वच राशींवर परिणामकारक आहे. द्रिक पंचांगानुसार, शनिदेव 26 जुलै 2026 रोजी वक्री होतील, याचा काही राशींवर परिणाम होणार आहे.  

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचे फळ देणारा मानले जाते. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मांनुसार फळ देतात. जेव्हा जेव्हा शनिदेव आपली भ्रमण गती बदलतात, तेव्हा त्याचा प्रभाव सर्वच राशींवर परिणामकारक आहे. द्रिक पंचांगानुसार, शनिदेव 26 जुलै 2026 रोजी वक्री होतील, याचा काही राशींवर परिणाम होणार आहे.  
 

Astrology

2/5

मेष

शनीच्या वक्री गतीचे परिणाम मेष राशीसाठी आव्हानात्मक असू शकतात. या काळात काही ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेईत घेऊ नये. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि गुंतवणूक आर्थिक व्यवहारांची सोखल चौकशी केल्यानंतर पाऊल उचला. 
 

Astrology

3/5

कर्क

कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि व्यवसायिक जीवनात संतुलन साधताना अडचणी निर्माण होऊ शकतात. लहानसहान गोष्टींवरून होणारे वाद वाढण्याची अधिक शक्यता आहे. संयम राखणे गरजेचे असून कौटुंबिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.  
 

Astrology

4/5

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी शनीच्या वक्री गतीचा काळ आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी. याच काळात अनावश्यक खर्च अचानकपणे वाढण्याची शक्यता आहे. सल्ल्यावर विश्वास ठेवू नये, कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नये. 
 

Astrology

5/5

मकर 

मकर राशीवर स्वत: शनी देवाचा अधिपती आहे. यामुळे शनीच्या वक्री गतीचे परिणाम या राशीत अधिक प्रकर्षाने जाणवतात. काळात कामाचा वेग मंदावू शकतो. काम पूर्ण होण्यास अपेक्षेहून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी