
अतिक शेख
atik.shaikh@aajtak.com
अतिक शेख हे 'मुंबई Tak' मध्ये 'असोसिएट प्रोड्यूसर' म्हणून काम करतात. त्यांना पाच वर्षांहून अधिक पत्रकारितेचा अनुभव आहे. ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील बातमीदारी हा त्यांचा आवडीचा विषय असून स्थानिक राजकीय बातम्यांचे विश्लेषण ही देखील त्यांच्या बातमीदारीचा आणखी एक पैलू आहे.
ADVERTISEMENT









