आरारारारा! आज पुन्हा सोन्याच्या दरात झाली मोठी उलथापालथ, तुमच्या शहरात आजचे भाव काय? वाचा सविस्तर

मुंबई तक

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात किरकोळ घसरण झाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात किती रुपयांनी झाली घसरण?

point

मुंबईसह या शहरांत आजचे सोन्याचे दर काय?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात किरकोळ घसरण झाली आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज सोन्याचा भाव काय आहे, याबाबत तुम्ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचं आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात बदल झाल्याचं समोर आलं आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..

आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 9550 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 8754 रुपये झाली आहे. तसच 18 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे भाव 7163 रुपये झाले आहेत. भारतात आज चांदीची किंमत प्रति ग्रॅम 97.90 रुपये झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या प्रति किलोग्रॅमचे भाव 97900 रुपये झाले आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर 

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95730 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87750 रुपये झाले आहेत. 

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95730 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87750 रुपये झाले आहेत. 

हे वाचलं का?