ग्राहकांनो! आज तर तुमची मज्जाच मज्जा..सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, 24 कॅरेटचे भाव वाचून उड्याच माराल

मुंबई तक

Today Gold Rate : भारतीय सराफा बाजारात आज 11 ऑगस्ट 2025 रोजी सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Today Gold Rate
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : भारतीय सराफा बाजारात आज 11 ऑगस्ट 2025 रोजी सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100201 रुपयांवर पोहोचले आहेत.

तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91784 रुपये झाले आहेत. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91784 रुपयांवर घसरले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 114308 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर 

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102280 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93750 रुपये झाली आहे. 

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102280 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93750 रुपये झाली आहे.