Personal Finance: 1 BHK की 2 BHK फ्लॅट.. कोणता पर्याय आहे सगळ्यात बेस्ट?

रोहित गोळे

Investment in Flat: बजेट मर्यादित असेल आणि EMI चा ताण टाळायचा असेल तर 1 BHK योग्य ठरू शकतो. मात्र दीर्घकालीन गरजा, कुटुंबाचा विस्तार आणि चांगल्या पुनर्विक्री मूल्यासाठी 2 BHK हा अधिक फायदेशीर पर्याय मानला जातो.

ADVERTISEMENT

personal finance 1 bhk or 2 bhk flat which option is best and most financially beneficial
पर्सनल फायनान्स
google news

Personal Finance Investment in Flat: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक किंवा नागपूरसारख्या शहरांमध्ये घर खरेदी करताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे 1 BHK घ्यावा की 2 BHK? अनेक जण बजेट लक्षात घेऊन 1 BHK निवडतात, तर काही जण भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 2 BHK घेण्याचा निर्णय घेतात. मात्र आर्थिकदृष्ट्या कोणता पर्याय अधिक योग्य ठरतो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

1 BHK चा सर्वात मोठा फायदा – कमी खर्च

1 BHK फ्लॅटची किंमत 2 BHK च्या तुलनेत कमी असते. त्यामुळे डाउन पेमेंट कमी लागतं आणि होम लोनचाही भार कमी होतो.

उदाहरणार्थ,

हे वाचलं का?