अजित पवार उपमुख्यमंत्री होताच 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या? तुमचे नवे जिल्हाधिकारी कोण?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

maharashtra government transferred 41 IAS Officer in the state after ajit pawar took charge as finance minister.
maharashtra government transferred 41 IAS Officer in the state after ajit pawar took charge as finance minister.
social share
google news

ias officer transfer list in maharashtra 2023 : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर राज्यात तब्बल 41 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात तुकाराम मुंडेंसह काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. राज्य सरकारकडून बदल्यांचे आदेश शुक्रवारी (21 जुलै) जारी करण्यात आले. (Maharashtra government transferred 41 IAS officer)

ADVERTISEMENT

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे करण्यात आलीये बदली?

(कंसात सध्याचं पद, ठिकाण आणि बदली करण्यात आलेलं ठिकाण)

1) राजेंद्र क्षिरसागर (सह सचिव मुख्यमंत्री कार्यालय, मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी बदली)
2) वर्षा ठाकूर-घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हा परिषद, लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली)
3) संजय चव्हाण (कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून बदली)
4) आयुष प्रसाद (पुणे जिल्हा परिषद सीईओ, जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली)
5) भुवनेश्वरी एस. (धुळे जिल्हा परिषद सीईओ, वाशिमच्या जिल्हाधिकारी म्हणून बदली)
6) अजित कुंभार (बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली)
7) श्रीकृष्णनाथ पांचाळ (यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ, जालन्या जिल्हाधिकारीपदी बदली)
8) पंकज आशिया (जळगाव जिल्हा परिषद सीईओ, यवतामळचे जिल्हाधिकारी म्हणून बदली)
9) कुमार आशीर्वाद (गडचिरोली जिल्हा परिषद सीईओ, सोलापूर जिल्हाधिकारीपदी बदली)
10) अभिनव गोयल (लातूर जिल्हा परिषद सीईओ, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली)

वाचा >> Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!

11) सौरभ कटियार (अकोला जिल्हा परिषद सीईओ, अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली)
12) तृप्ती धोडमिसे (प्रकल्प अधिकारी-सहायक जिल्हाधिकारी धुळे, सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
13) अंकित (प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अंधेरी आणि गडचिरोली, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
14) शुभम गुप्ता (प्रकल्प अधिकारी-सहायक जिल्हाधिकारी अट्टापल्ली-भामरागड आयटीडीपी आणि गडचिरोली, धुळे जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
15) मीनल करंवाल (प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आयटीडीपी, नंदूरबार… येथून नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
16) मैनक घोष (प्रकल्प अधिकारी आयटीडीपी-गडचिरोली तथा सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
17) मनिषा आव्हाळे (प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सोलापूर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
18) सावन कुमार (प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अमरावती, नंदूरबार जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
19) अनमोल सागर (सहायक जिल्हाधिकारी गोंदियातील देवरी उपविभाग… लातूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
20) आयुषी सिंग (प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जवाहर (पालघर), गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
21) वैष्णवी बी. (सहायक जिल्हाधिकारी नाशिक… मुंबई महापालिकेत सह आयुक्त म्हणून बदली)
22) पवनीत कौर (जिल्हाधिकारी अमरावती… पुण्यातील जीएसडीएच्या संचालक पदी बदली)
23) गंगाथर डी. (जिल्हाधिकारी नाशिक, मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली)
24) अमोल येडगे (जिल्हाधिकारी यवतमाळ, राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत बदली)
25) शामुंगराजन एस. (जिल्हाधिकारी वाशिम, अतिरिक विकास आयुक्त (उद्योग)मुंबई)

हे वाचलं का?

वाचा >> Irshalwadi Landslide : ‘भला मोठा कडाच…’, एकनाथ शिंदेंना इर्शाळवाडी काय दिसलं?

26) विजय राठोड (जिल्हाधिकारी जालना, अतिरिक्त सीईओ, एमआयडीसी-मुंबई)
27) निमा अरोरा (जिल्हाधिकारी अकोला, माहिती तंत्रज्ञान विभागात संचालक म्हणून बदली)
28) वैभव वाघमारे ((प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अंधेरी-गडचिरोली येथे नियुक्ती)
29) संतोष पाटील (सह सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)
30) आर. के. गावडे (नंदूरबार जिल्हा परिषद सीईओ, परभणीचे जिल्हाधिकारी पदी बदली)
31) आंचल गोयल (जिल्हाधिकारी परभणी, नागूपर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी बदली)
32) संजय खंदारे (प्रधान सचिव, पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग, मंत्रालय)
33) तुकाराम मुंडे (सचिव मराठी भाषा विभाग, सचिव (अतिरिक्त) कृषी आणि पशुसंवर्धन विभाग, मंत्रालयात बदली)
34) जलज शर्मा (जिल्हाधिकारी धुळे, नाशिकच्या जिल्हाधिकारी पदी बदली)
35) ए.एन. करंजकर (आयुक्त, ईएसआयएस… नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली)

Video >> ‘मिटकरी तुम्ही कॅबिनेट झाल्यावर थांबाल का?’, नीलम गोऱ्हेंनी पुन्हा झापलं, नेमकं काय घडलं?

36) आर.एस. चव्हाण (सह सचिव महसूल आणि वन विभाग… पुणे जिल्हा परिषद सीईओ पदी बदली)4
37) पृथ्वीराज बी.पी. (जिल्हाधिकारी लातूर, नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदी बदली)
38) रुचेश जैवंशी (जिल्हाधिकारी सोलापूर, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटीच्या सीईओ पदी बदली)
39) मिलिंद सांभरकर (मुंबईत एनआरएलच्या सीईओपदी नियुक्ती)
40) मकरंद देशमुख (उपायुक्त (महसूल) कोकण विभाग… मुख्य सचिवांच्या कार्यालयात सह सचिव म्हणून बदली)
41) बी.एन. बस्तेवाड (मुख्य महाव्यवस्थापक (एल अॅण्ड एस), एमएसआरडीसी… रायगड जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT