साताऱ्यात अघोरी प्रकार, घर फोडून जिमचे साहित्य चोरीस, नारळ,पान, हळदी कुंकूसह... परिसरात भीतीचं वातावरण

इम्तियाज मुजावर

satara crime news : सातारा तालुक्यात एक अघोरी प्रकार घडकीस आला आहे. तालुक्यातील जकातवाडी गावात घरफोड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याचं घर फोडण्यात आलं त्याचं नाव वसंत दळवी असे आहे. घर फोडून काही लोकांनी जिमचे साहित्य चोरून नेले.

ADVERTISEMENT

satara crime
satara crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा तालुक्यात अघोरी प्रकार

point

जकातवाडी गावात घरफोडी

point

घराबाहेर नारळ, बाहुली, पान, हळदी-कुंकू असा तथाकथित उतारा

Satara Crime News : सातारा तालुक्यात एक अघोरी प्रकार घडकीस आला आहे. तालुक्यातील जकातवाडी गावात घरफोडी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याचं घर फोडण्यात आलं त्याचं नाव वसंत दळवी असे आहे. घर फोडून काही लोकांनी जिमचे साहित्य चोरून नेले. या अघोरी प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे ही वाचा : वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता, 'या' राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस

घराची चोरी करून अघोरी प्रकार

विशेष बाब म्हणजे चोरी करताना चोरट्यांनी घरात नारळ, बाहुली, पान, हळदी-कुंकू असा तथाकथित उतारा ठेवून घटनास्थळी सोडल्याने गावात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकारामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचं चित्र दिसत आहे. ही चोरी लपवण्यासाठी मुद्दाम अंधश्रद्धेचा आधार घेतला जातोय का? असा प्रश्न उपस्थित आहे.

हे ही वाचा : पुण्यात खळबळ! डिनर पार्टीत जमले मित्र, पण अचानक प्रेमसंबंधातून वाद अन् नायजेरिअन नागरिकाची निर्घृण हत्या...

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेनं जकातवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे, यामुळे घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास केला, या तपासातून अज्ञातांनी शोध सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. जकातवाडीत झालेल्या या घरफोडीमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp