मुंबईत 'या' भागात होणार विजांचा कडकडाट! कोणत्या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस? ठाण्यातही वादळी वारे..

मुंबई तक

Mumbai And Thane Weather Today : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. 26 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यात धुमाकूळ घातला.

ADVERTISEMENT

maharashtra weather update yellow alert issued for rain in the state, know today's weather in the state
maharashtra weather update yellow alert issued for rain in the state, know today's weather in the state
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत कोणत्या परिसरात वाहणार वादळी वारे?

point

कसं असेल मुंबई शहराचं आजचं तापमान?

point

ठाणे जिल्ह्यात कसं आहे आजचं हवामान ?

Mumbai And Thane Weather Today : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. 26 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यात धुमाकूळ घातला. त्यानंतरही पावसाची रिमझीम सुरुच आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात पावासाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. अशातच आज मंगळवारी 10 जून 2025 रोजी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

मुंबईत कसं असेल आजचं हवामान?

आकाशाची स्थिती: आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, काही वेळा मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

तापमान:

कमाल तापमान: सुमारे 34°C च्या आसपास.

किमान तापमान: सुमारे 25°C च्या आसपास.

हे वाचलं का?

    follow whatsapp