पतीने पत्नीचा बनवला अश्लील व्हिडीओ! सासऱ्यानेही नंतर केलं घाणेरडं कृत्य..नवविवाहित महिलेसोबत घडलं भयंकर!
Married Woman Shocking Viral News : उत्तर प्रदेशच्या आगरा येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. लैंगिक शोषण आणि परपुरुषासोबत संबंध करण्याचा दबाव एका महिलेवर टाकण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीन पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवला अन्..

सासऱ्यानेही सुनेसोबत धककादायक प्रकार केला

विवाहित महिलेसोबत घडलं सर्वात भयंकर घटना
Married Woman Shocking Viral News : उत्तर प्रदेशच्या आगरा येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. लैंगिक शोषण आणि परपुरुषासोबत संबंध करण्याचा दबाव एका महिलेवर टाकण्यात आला. लग्नाच्या सात महिन्यानंतर विवाहितेच्या वडिलांनी जावई आणि सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना कमला नगर परिसरात घडली. पीडित महिलेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या मुलीचं लग्न नोव्हेंबर 2024 मध्ये झालं होतं. लग्नात जवळपास दीड कोटी रुपये खर्च झाले. यामध्ये सोन्याचे दागिने, 40 लाख रुपये रोख रक्कम, एक कार आणि फर्निचरचा समावेश होता. पण लग्नाच्या काही वेळेनंतर सासरच्या लोकांनी दोन कोटी रुपयांचा हुंडा मागितला. मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेचं शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.
हे ही वाचा >> "आई लवकरच जेवायला येतो", शेवटचा फोन अन् J. J. हॉस्पिटलच्या डॉक्टरने अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी..
बेडरूममध्ये हिडन कॅमेरा आणि पतीने दिली धमकी
पीडितेचं आरोप आहे की, तिच्या पतीने त्याला लाकडाच्या दांडक्याने जबर मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, त्याने रुममध्ये एक हिडन कॅमेरा लावला होता. ज्यामध्ये त्याने पीडिताचा अश्लील व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेला ब्लॅकमेल करायचा. जेव्हा पीडित महिलेनं याबाबत तिच्या आई-वडिलांना सांगितलं. तेव्हा त्यांनाही धमकी देण्यात आली.
हे ही वाचा >> Govt Job: ITI पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी... कसा कराल अर्ज?
सासऱ्याने रेप..पतीने केला गळा दाबण्याचा प्रयत्न
पीडित महिलेनं सांगितलं की, एक दिवस तिचा पती तिला अशा घरात घेऊन गेला. जिथे आधीच एक तरुण बसला होता. पतीने त्या तरुणासोबत संबंध करण्याचा दबाव टाकला. दरम्यान, पीडित महिलेनं स्वत:ला वाचवण्यासाठी तिथून पळ काढला आणि घरी पोहोचली. तेव्हा सासऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. जेव्हा पीडित महिलेनं याबाबत पतीला सांगितलं..तेव्हा त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी ती तिच्या माहेरी गेली आणि कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.