सरकारी नोकरीसाठी Vacancy, 22 लाख रुपये पगार मिळणार!

मुंबई तक

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवांस्ड कंप्यूटिंग (C-DAC) कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया आणि अर्जाची शेवटची तारीख.

ADVERTISEMENT

कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती
कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरीची संधी

point

C-DAC कडून मोठ्या पदांसाठी भरती

point

काय आहे पात्रता आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

Govt Job: सध्याच्या काळात, बऱ्याच तरुणांचा कंप्यूटिंग आणि टेक्नॉलॉजिकल क्षेत्रात शिक्षण घेऊन त्याच क्षेत्रात नोकरी करण्याकडे कल असतो. जर तुम्हाला कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल या क्षेत्रातील नव्या सरकारी भरतीची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवांस्ड कंप्यूटिंग (C-DAC) कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

ही भरती प्रोजेक्ट इंजिनीयर, प्रोजेक्ट मॅनेजर आणि यासोबत बऱ्याच पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार www.cdac.in या C-DAC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

पात्रता

शैक्षणिक पात्रता: या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे या क्षेत्रातील शिक्षण घेतल्याची डिग्री असणं आवश्यक आहे. पदानुसार उमेदवाराकडे बी.टेक (B.Tech) / बीई (B.E), एमएससी (MSc), एमई (M.E), एम.टेक (M.Tech), एमसीए (MCA) आणि एम.फिल (M.Phil) / पीएचडी (PhD) यापैकी आवश्यक डिग्रीचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. 

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 35 वर्षे असावे. तर कमाल वय 56 वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp