लग्नाच्या पहिल्या दिवशी नवऱ्याने केली तसली मागणी, नवविवाहितेनं सांगितलं 'थोडं थांबा...' नंतर त्यानं हातोड्याने हल्ला करत..
Crime News : एका तरुण आणि तरुणीचा रितीरिवाजानुसार विवाह झाला होता. लग्नानंतर नवरी मुलीला सासरी आणण्यात आले होते. पण लग्नाच्या रात्री अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जोडपे झोपण्यासाठी त्यांच्या बेडरुममध्ये गेले...
नवविवाहित पतीला पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवायचे होते पण..
नेमकं काय घडलं?
Crime News : एका तरुण आणि तरुणीचा रितीरिवाजानुसार विवाह झाला होता. लग्नानंतर नवरी मुलीला सासरी आणण्यात आले होते. पण लग्नाच्या रात्री अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या रात्री नवऱ्याने आपल्या बायकोकडी काही गोष्टींची मागणी केली होती, तेव्हा रागाच्या भरात हातोड्याने वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना तामिळनाडूतील चेन्नई येथील आहे. नवरा मुलाचे नाव हे जोशुआ असे आहे, तर नवरी मुलीचं नाव
हे ही वाचा : स्मृती आणि पलाशच्या नात्यात ट्विस्ट? एक्स गर्लफ्रेंड मेरी डि'कोस्टानं केली खळबळजनक पोस्ट म्हणाली...
जोडपे झोपण्यासाठी त्यांच्या बेडरुममध्ये गेले...
पुरशैवक्कममधील पार्थसारथी स्ट्रीट येथील रहिवासी ऑगस्टीन जोशुआ यांनी तिरुवल्लूर येथील 24 वर्षीय महिलेशी विवाह केला. त्यानंतर आपल्या पत्नीला नवविवाहित पतीने आपल्या घरी आणले. तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यास आले. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर, जोडपे झोपण्यासाठी त्यांच्या बेडरुममध्ये गेले.
जोशुआला नवविवाहितेसोबत शरीरसंबंध ठेवायचे होते पण....
नवरा जोशुआ हा त्याच्या वधूच्या शेजारी बसला होता. नंतर जोशुआला नवविवाहितेसोबत शरीरसंबंध ठेवायचे होते. पण, तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. तिचं म्हणणं होतं, की आपण एकमेकांना जाणून घेऊयात. हे ऐकून नवरा मुलगा संतापून गेला. वधूने सेक्स करण्यास नकार दिल्यावर तो दुसऱ्या खोलीत पळून गेला.
हातोड्याच्या सहाय्याने नवविवाहितेवर वारंवार हल्ला केला
त्याने हातोड्याच्या सहाय्याने नवविवाहितेवर वारंवार हल्ला केला, ज्या हल्ल्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. नवविवाहित पतीला वाटले की, तिचा मृत्यू झाला, त्याचक्षणी नवविवाहित पती हा घटनास्थळावरून पळून गेला. सकाळ होताच सासरच्या मंडळींना आपली नवविवाहित वधू रक्ताच्या थारोळ्यात आढळली होती, हे चित्र पाहून कुटुंबीय घाबरून गेले. तेव्हा त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.










