'20 वर्षीय तरुणी आणि 22 वर्षीय तरुणाचं हॉटेलमध्ये बिनसलं', संतापून चौथ्या मजल्यावरून उडी मारली अन्...

मुंबई तक

Crime News : हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून एका तरुणीने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.घडलेल्या घटनेनुसार, संबंधित तरुणीचे वय वर्षे हे 20 होते. पोलिसांनी माहिती दिली की, त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून तरुणीने उडी मारली

point

तरुणी रुग्णालयात दाखल

Crime News : हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून एका तरुणीने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.घडलेल्या घटनेनुसार, संबंधित तरुणीचे वय वर्षे हे 20 होते. पोलिसांनी माहिती दिली की, त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दिल्लीत घडली आहे. 

हे ही वाचा : 19 वर्षीय तरुणीचा गल्लीतल्या अल्पवयीन मुलावर अपहरण करुन अत्याचार, कोणाला सांगू नये म्हणून धमक्याही दिल्या

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजता विश्वनगरमधील फरश बाजार पोलीस ठाणे अंतर्गत हॉटेल संतोष रेसिडन्सी येथे ही घटना घडली होती. मुलीने उडी मारल्याची पीसीओरने संपर्क साधून माहिती दिली. 

तरुणीने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन

फोनद्वारे संपर्क करणाऱ्याने पोलिसांना सांगितलं, एका 20 वर्षीय तरुणी आणि 22 वर्षीय तरुणी हॉटेलमध्ये पोहोचले होते. दोघांमध्ये काहीतरी वाद झाला, त्यानंतर या वादाला वेगळं वळण प्राप्त झाले. दोघेही रागाने लालबुंद झाले होते. यानंतर तरुणीने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवलं. 

हे ही वाचा : मंदिरातून पूजा करुन परतत असताना पुजाऱ्याला संपवले, धारधार शस्त्राने केले 8 वार; गावकऱ्यांना वेगळाच संशय

तरुणी रुग्णालयात दाखल

या घटनेनंतर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईसाठी पोलीस चौकशी करत प्रकरणाचा तपास करत आहेत.  

हे वाचलं का?

    follow whatsapp