Goa Crime news : तरुणीसह तिच्या मित्राला बेदम मारहाण; घटनेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनासाठी गोवा हे राज्य नावाजलेले आहे. भारताबरोबरच परदेशातील पर्यटकांची नेहमीच गोव्यामध्ये मोठी वर्दळ असते. गोवा हे समुद्र किनाऱ्याबरोबरच मद्यसाठी प्रसिद्ध असल्याने अनेक वेळा येथे वादावादाची प्रसंगही घडत असतात. गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने स्थानिक आणि बाहेरुन आलेल्या पर्यटकांमध्ये वाद होऊन हाणामारीचे प्रसंगही घडले आहेत. असाच वाद आणि हाणामारीच्या प्रसंगाचा गोव्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
Goa news in Marathi : आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनासाठी गोवा (Goa) हे राज्य नावाजलेले आहे. भारताबरोबरच परदेशातील पर्यटकांची नेहमीच गोव्यामध्ये मोठी वर्दळ असते. गोवा हे समुद्र किनाऱ्याबरोबरच मद्यसाठी प्रसिद्ध असल्याने अनेक वेळा येथे वादावादाची प्रसंगही घडत असतात. गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने स्थानिक आणि बाहेरुन आलेल्या पर्यटकांमध्ये वाद होऊन हाणामारीचे प्रसंगही घडले आहेत. असाच वाद आणि हाणामारीच्या प्रसंगाचा गोव्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Goa Crime news Girl and her friend brutally beaten by Tourist video went viral)
ADVERTISEMENT
हाणामारीत युवतीचीही उडी
गोव्यामध्ये आलेल्या पर्यटकांबरोबर एका स्थानिक कपलने वाद घालून त्यांच्या बरोबर जोरदार हाणामारी केली आहे. त्यांचा तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पर्वरी येथील व्हिवा गोवा वाईन व डाईन या बार अँड रेस्टॉरंटसमोर गोव्यातील एक स्थानिक कपल आणि पर्यटक यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यांच्या वादाचे रुपांतर नंतर जोरदार भांडण व मारमारीत झाले.
वाचा : Chandrayaan-3 : हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी खर्च…,चांद्रयान 3 चे बजेट किती?
तुमची दादागिरी चालणार नाही
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युवकाबरोबर असलेली युवतीही पर्यटकाबरोबर वाद घालत त्यांच्याबरोबर हाणामारी करत आहे. हाणामारी करत असतानाच त्या युवतीने आमचा गोवा आहे इथे तुमची दादागिरी चालणार नाही असे ठणकावत त्यांना देखील शिविगाळ केली आहे. व्हिडिओ युवतीबरोबर असलेल्या युवकालाही दोघांकडून जोरदार मारण्यात येत आहे. हा सर्व प्रकार हॉटेलमध्येच घडत असल्याने हॉटेलमधील साहित्याचीही आदळआपट झाली आहे.
हे वाचलं का?
कॅशियारलाही शिवीगाळ
या प्रकरणी गोव्यातील जेसन पियो फुर्तदो व जेम्मिमाह वाझ यांनी दारूच्या नशेत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेस्टॉरंटच्या कॅशियारला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पर्वरी रेस्टॉरंट मालकाच्यावतीने पर्वरी पोलिसात मंगळवारी संध्याकाळी उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाचा : Chandrayaan-3 Landing: चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार?
गोव्यात दादागिरी चालणार नाही
दरम्यान या कपलने या बारमध्ये असणाऱ्या पर्यटकांना ही शिवीगाळ करून हा आमचा गोवा आहे इथे तुमची दादागिरी चालणार नाही असं ठणकावत शिविगाळही केली आहे. या पर्यटक व या कपलमध्ये जोरदार भांडण होऊन दोघात फिल्मी स्टाईलने मारामारीदेखील झाली. युवतीबरोबर असणाऱ्या युवकाला जोरदार मारहार करण्यात आल्याने तोही जखमी झाला आहे. गोव्यातील हाणामारीचा हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाल्याने स्थानिक आणि पर्यटकांमधील वाद पुन्हा एकदा उपाळून आला आहे.
ADVERTISEMENT
वाचा : Chandrayaan-3 Landing: चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार?
पर्यटक युवकाबरोबर हाणामारी
युवतीबरोबर असणाऱ्या युवकाला मारहाण सुरु करण्यात आल्यानंतर मात्र युवतीनेही वादात पडत पर्यटक युवकाबरोबर हाणामारी सुरु केली. युवतीकडून शिवीगाळ आणि मारहाण सुरु झाल्यानंतर मात्र हॉटेलबाहेर बघ्यांची गर्दी वाढत गेली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT