सासू आणि जावयाचं 22 वर्षापासून होतं अफेअर! बायकोने ‘त्या’ अवस्थेत पकडलं अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mother in law and son in law had affair for 22 year women shocked dna test revealed secreat
mother in law and son in law had affair for 22 year women shocked dna test revealed secreat
social share
google news

देशभरात अनैतिक संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे.या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आता अशीच एक अनैतिक संबंधाची घटना समोर आली आहे. या घटनेत मुलीच्या आईचे जावयासोबत (son in law) अनैतिक संबंध असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुलीला (Girl) कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विशेष म्हणजे साधारण 22 वर्ष तिची आई आणि जावयामध्ये हे अनैतिक संबंध सुरु होते.या नात्याचा मुलीला अजिबात संशय नव्हता.मात्र आता घटना समोर आल्यानंतर तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहे. ही संपूर्ण घटना महिलेने तिच्या सोशल मीडियावर सांगितली आहे. (mother in law and son in law had affair for 22 year women shocked dna test revealed secreat)

मिरर युके रिपोर्टनुसार, 40 वर्षीय महिलेने तिच्या आयुष्यात घडलेली ही संपूर्ण घटना रेडिटवर शेअर केली आहे. ही संपूर्ण घटना सांगताना ती म्हणते की,मी अनेक वर्ष अंधारात होते. आणि जेव्हा खरी गोष्ट समोर आली तेव्हा मला मोठा धक्का बसला.मला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही.माझ्य़ा नवऱ्याचे (Husband) आणि आईचे (Mother) अनैतिक संबंध होते. एक-दोन नव्हे तर साधारण 22 वर्ष माझी आई आणि नवरा अनैतिक संबंधात होते, असा धक्कादायक खुलासा तिने यावेळी केला होता.

हे ही वाचा : मुंबईत लव्ह जिहाद? भांडूपची मुलगी थेट आझमगडला, नेमकं काय घडलं?

नवऱ्याला रंगेहाथ पकडलं

महिला तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, मी माझ्या लहानपणीच्या प्रियकरासोबत लग्न केले होते. या लग्नाच्या काही वर्षानंतर आम्हाला तीन मुले झाली. आथा चौथ्या मुलाला मी जन्म देणार होते. या दरम्यान महिला तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत एका ट्रिपवर गेली होती. या ट्रीपवरून घरी पोहोचल्यानंतर तिने आई आणि नवऱ्याला त्या अवस्थेत बेडवर पाहिले होते. हे दृष्य पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डिएनए किटद्वारे तपासणी

दरम्यान या घटनेनंतर महिलेने डिएनए किट आणून तपासणी केली. या तपासणीत महिलेचे आणि तिच्या आईचे जुळी मुलं असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर नवऱ्याने माझा विश्वासघात केल्याचा आरोप महिलेने केला. पतीसोबत माझ नातं खुप चांगले होते. त्यामुळे कधीच मी त्यावर शंका उपस्थित केली नाही. पण आता त्याने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे, अशी महिला म्हणतेय. तसेच आता तिने आई आणि पती सोबत नाते तोडून वेगळे राहण्याचा निर्णय़ घेतला आहे.

हे ही वाचा : Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

महिलेच्या या पोस्टवर आता लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय. सासू आणि जावयाचे नाते कलंक आहे, असे कमेंट एका युझरने केले आहे. महिलेला कळालं कसे नाही, असे कमेटं दुसऱ्या एका य़ुझरने केले आहे. महिलेने पतीवर नजर ठेवली पाहिजे होती, अशी कमेंट एका तिसऱ्या युझरने केली आहे. या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT