पाणीपुरी खाताना महिलेचं तोंड उघडचं राहिलं, नंतर जबडा देखील बंद होईना, डॉक्टरही चक्रावले...

मुंबई तक

Viral News : इंकाला देवी नावाच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पाणीपुरी खाताना महिलेचा जबडा बंदच होत नाही, डॉक्टरांकडे उपचार करूनही काहीही उपयोग झाला नाही, नेमकं काय घडलं जाणून घ्या.

ADVERTISEMENT

viral news
viral news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेच्या तोंडात अडकली पाणीपुरी

point

तोंडच बंद होईना

point

नेमकं काय घडलंय?

Viral News : उत्तर प्रदेशातील औरेयाच्या इंकाला देवी यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अशी घटना कोणासोबतच घडली नसेल. इंकाला देवी यांना पाणी पुरी खाणं चांगलंच अंगलट आलेलं आहे. पाणीपुरी खाताना इंकला देवीसोबत एक अपघात घडला. यामुळे प्रत्यक्षदर्शी असलेले लोक घाबरू लागले होते. ही घटना औरेया येथील कोतवाली परिसरातील रुग्णालयात घडली. 

हे ही वाचा : मुंबईत भररस्त्यात परप्रांतियाकडून महिलेचा विनयभंग, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 70 CCTV तपासले...

पाणीपुरी तोंडात अडकली अन्...

सावित्री नावाच्या एका महिलेनं सांगितलं की, इंकाला देवी ही पाणीपुरी खात होती, तेव्हा एक पाणी पुरी तिच्याच तोंडात अडकली, त्यामुळे महिलेचा जबडा तसाच राहिला होता. जबडा  अनेकदा बंद करण्याचा प्रयत्न केला तरीही तो बंद झाला नाही. या घटनेनं प्रत्यक्षदर्शी हादरून गेले होते. 

पाणीपुरी खाताना पीडितेनं तोंड उघडले अन् नंतर बंद झाले नाही...

सावित्री म्हणाली की, पाणीपुरी खाताना पीडितेनं तोंड उघडले आणि ते तसेच राहिले. आम्हाला वाटले की सामान्य वेदना असतील. पण तोंड बंदच होत नसल्याचे पाहून आम्ही ताबडतोब त्यांना रुग्णालयात नेले. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नालाही यश आले नाही. तिची प्रकृती संध्या गंभीर असून डॉक्टरांनी तिला चांगल्या ठिकाणी रुग्णालयाबाबत रेफर केले होते. 

हे ही वाचा : अनगर निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना खरंच धक्का? खरं कारण हे आहे...

अचानकपणे उद्धवलेल्या परिस्थितीमुळे कुटुंब भयभीत झाले होते. इंकला देवीला तिचे तोंडच बंद करता येत नव्हते. यानंतर पीडितेला एका मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पाणीपुरी वाल्याला ही घटना समजताच, तो देखील घाबरला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp