Nanded Lok sabha 2024: नांदेड लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

nanded lok sabha election results 2024
nanded lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Nanded : नांदेड: नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या (Nanded Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (nanded lok sabha election results 2024)

LIVE UPDATE: 

  • नांदेड लोकसभा मतदारसंघात सांयकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 59.57 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
  • नांदेड लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 52.47 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • नांदेड लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 42.42% एवढं मतदान झालं आहे.
  • नांदेड लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.93 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 20.85 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 7.73 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • दुसऱ्या टप्प्यात नांदेडमध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

 

लोकसभा निवडणूक 2024: नांदेड मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - प्रतापराव पाटील-चिखलीकर

  2. काँग्रेस - वसंतराव चव्हाण

  3. वंचित - अविनाश बोसीकर

नांदेड लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: प्रतापराव चिखलीकर (विजयी उमेदवार- भाजप) 43.1% मतं

  2. वर्ष- 2014: अशोक चव्हाण (विजयी उमेदवार- काँग्रेस) 48.66% मतं

  3. वर्ष- 2009: भास्कर खतगांवकर (विजयी उमेदवार- काँग्रेस) 44.72% मतं

  4. वर्ष- 2004:  डी. बी. पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 45.15% मतं

  5. वर्ष- 1999:  भास्कर खतगांवकर (विजयी उमेदवार- काँग्रेस) 44.69% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

Lok Sabha Election 2024: नांदेड लोकसभा मतदारसंघात काय सुरुय? नागरिकांचा सरकारवर रोष | Nanded

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT