Vijay Shivtare : अजित पवार, सुप्रिया सुळे टेन्शनमध्ये; शिवतारेंचा प्लॅन ठरला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vijay Shivtare exclusive Interview : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबद्दल शिवतारेंची भूमिका काय?

social share
google news

Vijay Shivtare Ajit Pawar Supriya Sule Baramati lok sabha election 2024 : (कृष्णा पांचाळ, पुणे) 'तू निवडून कसा येतो बघतोच आता', असं म्हणत अजित पवारांनी विजय शिवतारेंना पराभवाची धूळ चारली. पण, पवारांनी केलेल्या या पवारांची सल अजूनही शिवतारेंच्या मनात घर करून असल्याचे समोर आले. एका कार्यक्रमात विजय शिवतारेंनी आता अजित पवारांचा बदल घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीसाठी आव्हान दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पवार कुटुंबाबाहेरचा बारामतीचा खासदार हवा, असे शिवतारे म्हणाले आहेत. त्यामुळे अजित पवारांबरोबरच सुप्रिया सुळे यांचंही टेन्शन शिवतारेंनी वाढवलं आहे. त्यांची भूमिका काय आहे आणि ते खरंच लोकसभा निवडणूक लढणार आहेत का? याबद्दल मुंबई Tak ने  शिवतारे यांच्याशी खास संवाद साधला. ते काय म्हणाले... संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा...

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT