Parineeti Chopra: अभिनेत्री परिणिती चोप्राचा बोल्ड लूक
अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या कारगिलमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. दुसरीकडे तिने आपल्या मालदीव पिकनिकच्या आठवणी जागवत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळत आहे. परिणितिने येलो मोनोकनीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. ती समुद्र किनारी वुडन पूलसाइडवर पोझ देताना दिसून येत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या कारगिलमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे.
हे वाचलं का?
दुसरीकडे तिने आपल्या मालदीव पिकनिकच्या आठवणी जागवत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
परिणितिने येलो मोनोकनीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. ती समुद्र किनारी वुडन पूलसाइडवर पोझ देताना दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘God मी Ocean ला मिस करतेय!’
परिणितीने मागील महिन्यात मालदीवची टूर केली होती. त्यावेळी तिने आपल्या कुटुंबीयांसोबत खूपच धमाल मस्ती केली होती.
आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह परिणितीने मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केली होती.
मालदीवमधील परिणितीचे सिजलिंग फोटो आणि व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परिणिती यावेळी बिकिनी लूकमध्ये पाहायला मिळते आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
परिणिती नुकतीच सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसली होती. या सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळाला.
परिणीतीने ‘इश्कजादे’ या सिनेमातून अर्जुन कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा हा सिनेमा बराच गाजला होता.
तिचा ‘The Girl On The Train’ हा सिनेमा देखील तिच्या चाहत्यांना बराच आवडला होता.
परिणीतीचे सोशल मीडियावर बरेच फॅन्स असून ते तिच्या या नव्या लूकवरच बऱ्याच कमेंट्स करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT