मराठमोळ्या अमृता सुभाषचा सोशल मीडियावर ‘धमाका’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष ही नेहमी आपल्या कसदार आणि दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, मालिका, हिंदी चित्रपट, वेब सिरीजमध्ये अमृताने काम केलं आहे.

ADVERTISEMENT

नेटफ्लिक्सवर अमृताची भूमिका असलेला धमाका हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय.

ADVERTISEMENT

या निमीत्ताने अमृताने खास इंडोवेस्टर्न लूकमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमृताने हे फोटो शेअर केलेत.

कार्तिक आर्यन आणि मृणाल ठाकूर यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

गुलाबी रंगाच्या साडीवर डिजायनर जॅकेट असा अमृताचा लूक सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

१९ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

तुम्हाला कसा वाटला अमृताचा हा इंडोवेस्टर्न लूक?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT