प्राजक्ता माळीचा मोरपिसी अंदाज पाडतोय चाहत्यांना प्रेमात
सोशल मीडियावर सतत सक्रीय असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या मोजक्या मराठी अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे प्राजक्ता माळी सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालनाचं काम करते. या सेटवरचं मोरपिसी अंदाजातलं एक फोटोशूट प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. प्राजक्ताच्या या सदाबहार आणि प्रसन्न अदा नेहमीच तिच्या चाहत्यांना प्रेमात पाडतात तिच्या प्रत्येक फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांकडून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सतत सक्रीय असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या मोजक्या मराठी अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे प्राजक्ता माळी
हे वाचलं का?
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालनाचं काम करते. या सेटवरचं मोरपिसी अंदाजातलं एक फोटोशूट प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
ADVERTISEMENT
प्राजक्ताच्या या सदाबहार आणि प्रसन्न अदा नेहमीच तिच्या चाहत्यांना प्रेमात पाडतात
ADVERTISEMENT
तिच्या प्रत्येक फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असते.
हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता आपल्या विशेष शैलीतील सूत्रसंचालनासाठी ओळखली जाते.
प्राजक्ताचा पांडू हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याशिवाय तिचे आणखी काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहेत.
या चित्रपटात तिने केलेल्या भूमिकेचं सर्वांकडून कौतुक झालं आहे.
काय मग तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा मोरपिसी अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT