Govt Job: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 'पुणे महानगरपालिकेत' नोकरीची संधी!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सध्या भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

Job Vacancy 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत सध्या भरती होत आहे. विविध युवा प्रशिक्षण पदांसाठी 681 जागांवर नोकरीची ही संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे. (govt job opportunity 2024 in pune municipal corporation under chief minister yuva karya prashikshan yojana)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 12वी/ ITI उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Big Boss Marathi 5: 'जरा हटके अन् गुलीगत फटके', निक्की-अरबाजला कॅप्टन सूरज दाखवणार मराठी पॅटर्न!

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे आहे.

ADVERTISEMENT

अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://pmc.gov.in/mr/?main=true वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Gold Price: आज गौरी आगमन! करताय सोनं खरेदी? सणासुदीला घसरल्या किंमती; 1 तोळ्याचा भाव काय?

अर्जाची लिंक

https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1olRuyltwZetPbucbRfSPIBUFh3bx5qz2/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT