Govt Job: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी! इच्छुक उमेदवारांनी आजच करा अर्ज 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांवर भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 09 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण रत्नागिरी आहे.

Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांवर भरती होत आहे. व्यवस्थापक (MGR) पदासाठी 03 जागा, उप व्यवस्थापक (Dy. MGR)    पदासाठी 06 जागा, लिपिक (Clerk) पदासाठी 131 जागा आणि शिपाई (Peon) पदासाठी 39 जागा अशा एकूण 179 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 09 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर जारी करण्यात येईल. नोकरीचे ठिकाण रत्नागिरी आहे. (govt job vacancy in ratnagiri district central cooperative bank interested candidates must have to apply now)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 03 वर्षे अनुभव 3) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.2- 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 02 वर्षे अनुभव 3) MS-CIT
  • पद क्र.3- 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.4- 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलम्पिकमध्ये विनेश अपात्र कशी ठरली?

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • पद क्र.1 आणि 2- 25 ते 40 वर्षे
  • पद क्र.3- 21 ते 40 वर्षे
  • पद क्र.4- 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Vinesh Phogat : भारताच्या 'सुवर्ण' आशेला धक्का! विनेश ठरली अपात्र; नेमकं घडलं काय?

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1000 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला https://ratnagiridccbank.com/ भेट देऊ शकता. 

ADVERTISEMENT

अर्जाची लिंक

https://ratnagiridccbank.in/

ADVERTISEMENT

हेही वाचा : "जे बांगलादेशात घडतंय, ते भारतातही घडू शकतं", काँग्रेस नेत्याचा इशारा

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1yxmMGwJ5CyugEyH_cUzExFEIjCfGRCCq/view?usp=sharing

    follow whatsapp

    ADVERTISEMENT