Beed Lok sabha 2024: बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

बीड लोकसभा निवडणूक निकाल
बीड लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Beed Constituency: बीड: बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. बीड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (beed lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

    • बीड मतदारसंघात एकूण 70.92% मतदान झालं.
    • बीड मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 69.74% मतदान झालं आहे.
    • बीड मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.37% मतदान झालं आहे.
    • बीड मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.49% मतदान झालं आहे.
    • बीड मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.65% मतदान झालं आहे.
    • बीड मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 16.62% मतदान झालं आहे.
    • बीड मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.72% मतदान पार पडले.
    • महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
    • लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

    लोकसभा निवडणूक 2024: बीड मतदारसंघातील उमेदवार

    1. भाजप - पंकजा मुंडे

    2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - बजरंग सोनवणे

    3. वंचित - अशोक हिंगे-पाटील

    बीड लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

    1. वर्ष- 2019: प्रीतम मुंडे (विजयी उमेदवार- भाजप) 50.15% मतं

    2. वर्ष- 2014*: प्रीतम मुंडे (विजयी उमेदवार- भाजप) 71.05% मतं

    3. वर्ष- 2014: गोपीनाथ मुंडे (विजयी उमेदवार- भाजप) 51.61% मतं

    4. वर्ष- 2009: गोपीनाथ मुंडे (विजयी उमेदवार- भाजप)  51.58% मतं

    5. वर्ष- 2004:  जयसिंगराव पाटील (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 71.03% मतं

    6. वर्ष- 1999:  जयसिंगराव पाटील  (विजयी उमेदवार- भाजप) 41.02% मतं

    लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

    VIDEO: आखाडा 2024 – LokSabha Election 2024: प्रीतम मुंडेंच्या बीड लोकसभा मतदारसंघात हे मुद्दे महत्वाचे मतदारांनी सुनावलं 

      follow whatsapp

      ADVERTISEMENT