Mumbai North Central Lok sabha 2024: उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Mumbai North Central: उत्तर मुंबई: उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या (Mumbai North Central Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (mumbai north central lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

  • उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात एकूण 51.98% मतदान झालं.
  • उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 48.80% मतदान झालं आहे.
  • उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 47.32% मतदान झालं आहे.
  • उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 37.66% मतदान झालं आहे.
  • उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.05% मतदान झालं आहे.
  • उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 15.73% मतदान झालं आहे.
  • उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.01% मतदान पार पडले.
  • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

लोकसभा निवडणूक 2024: उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार

  1. काँग्रेस - वर्षा गायकवाड

  2. भाजप - उज्वल निकम

  3. वंचित - संतोष अंबुलगे

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: पूनम महाजन (विजयी उमेदवार- भाजप) 53.97% मतं

  2. वर्ष- 2014: पूनम महाजन (विजयी उमेदवार- भाजप) 56.61% मतं

  3. वर्ष- 2009: प्रिया दत्त (विजयी उमेदवार- काँग्रेस) 48.05% मतं

  4. वर्ष- 2004:  एकनाथ गायकवाड (विजयी उमेदवार- काँग्रेस) 49.08% मतं

  5. वर्ष- 1999:  मनोहर जोशी (विजयी उमेदवार- शिवसेना) 55.83% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT