Palghar Lok sabha 2024: पालघर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

पालघर लोकसभा निवडणूक निकाल
पालघर लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Palghar : पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघाच्या (Palghar Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. पालघर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (palghar lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

  • पालघर मतदारसंघात एकूण 63.91% मतदान झालं.
  • पालघर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 61.18% मतदान झालं आहे.
  • पालघर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.32% मतदान झालं आहे.
  • पालघर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.48% मतदान झालं आहे.
  • पालघर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.06 % मतदान झालं आहे.
  • पालघर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.60% मतदान झालं आहे.
  • पालघर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.95% मतदान पार पडले.
  • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं.

लोकसभा निवडणूक 2024: पालघर मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - हेमंत सावरा

  2. शिवसेना (ठाकरे गट) - भारती कामडी

  3. वंचित - विजया म्हात्रे

पालघर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: राजेंद्र गावित (विजयी उमेदवार- शिवसेना) 48.03% मतं

  2. वर्ष- 2014: चिंतामण वनगा (विजयी उमेदवार- भाजप) 53.72% मतं

  3. वर्ष- 2009: बळीराम जाधव (विजयी उमेदवार- बविआ) 30.47% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Shiv Sena BJP ची युती जिथे तुटली आणि पुन्हा जुळली त्या पालघरचं गणित काय? | Palghar Lok Sabha

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT