Shirur Lok sabha 2024: शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिरूर लोकसभा निवडणूक निकाल
शिरूर लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Shirur : शिरूर: शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या (Shirur Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (shirur lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

    • शिरूर मतदारसंघात एकूण 54.16% मतदान झालं.
    • शिरूर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 51.46% मतदान झालं आहे.
    • शिरूर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 43.89% मतदान झालं आहे.
    • शिरूर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 36.43% मतदान झालं आहे.
    • शिरूर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 26.62% मतदान झालं आहे.
    • शिरूर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.51% मतदान झालं आहे.
    • शिरूर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 4.97% मतदान पार पडले.
    • महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
    • लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

    लोकसभा निवडणूक 2024: शिरूर मतदारसंघातील उमेदवार

    1. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - शिवाजीराव आढळराव

    2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अमोल कोल्हे 

    3. वंचित - आफताब शेख

    शिरूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

    1. वर्ष- 2019: अमोल कोल्हे (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 49.17% मतं

    2. वर्ष- 2014: शिवाजी आढळराव (विजयी उमेदवार-शिवसेना) 59.06% मतं

    3. वर्ष- 2009: शिवाजी आढळराव (विजयी उमेदवार- शिवसेना) 57.54% मतं

    लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

    Shirur Lok Sabha : नरेंद्र मोदींच्या योजनांची मतदारांकडून चिरफाड | अढळराव Vs कोल्हे

     

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT