Yavatmal-Washim Lok sabha 2024: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

yavatmal washim lok sabha election results 2024
yavatmal washim lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Yavatmal-Washim : यवतमाळ-वाशिम: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या (Yavatmal-Washim Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (yavatmal washim lok sabha election results 2024)

 

LIVE UPDATE: 

  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सांयकाळी 6 वाजेपर्यंत 57.00 टक्के मतदान झाले.
  • दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.04 टक्के मतदान झाले.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 42.55% एवढं मतदान झालं आहे.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 31.47 टक्के मतदान झाले.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान झाले.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.23 टक्के मतदान झाले.
  • दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ-वाशिममध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक 2024: यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील उमेदवार

  1. शिवसेना (शिंदे गट) - राजश्री पाटील

  2. शिवसेना (ठाकरे गट) - संजय देशमुख

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: भावना गवळी (विजयी उमेदवार- शिवसेना) 45.76% मतं

  2. वर्ष- 2014: भावना गवळी (विजयी उमेदवार- शिवसेना) 46.27% मतं

  3. वर्ष- 2009: भावना गवळी (विजयी उमेदवार- शिवसेना) 46.17% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT