म्यानमारमध्ये आणीबाणीची घोषणा, आंग सान सू की अटकेत
भारताच्या शेजारील देश असलेल्या म्यानमार देशाच्य़ा लष्कराने उठाव केला आहे. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या असलेल्या आंग आन सू की यांना लष्कराने अटक केली असून म्यानमारमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे. आंग आन सू की या म्यानमारमधला प्रमुख राजकीय पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीच्या नेत्या आहेत. म्यानमारच्या लष्कराने आता देशात एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये […]
ADVERTISEMENT

भारताच्या शेजारील देश असलेल्या म्यानमार देशाच्य़ा लष्कराने उठाव केला आहे. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या असलेल्या आंग आन सू की यांना लष्कराने अटक केली असून म्यानमारमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे.
आंग आन सू की या म्यानमारमधला प्रमुख राजकीय पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीच्या नेत्या आहेत. म्यानमारच्या लष्कराने आता देशात एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये नोव्हेंबरमध्य़े सार्वत्रिक निवडणुक झाली होती. तेव्हा या निवडणुकीत आंग आन सू की य़ांना बहुमत मिळाले होते. लष्कराचे समर्थन असलेल्या पक्ष सॉलिडेरिटी अँड डेव्हल्पमेंट पार्टीचा या निवडणुकीत दणकून पराभव झाला होता.