10 January 2024 Gold Rate:  ओ शेठ..तुम्ही नादच केलाय थेट! आजचे सोन्या-चांदीचे भाव वाचून धडकीच भरेल

मुंबई तक

Gold Rate In India : सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार 10 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

व्यापार रु.600-58400 वर प्रगती करत आहे.
व्यापार रु.600-58400 वर प्रगती करत आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीचे आजचे दर पाहून ग्राहकांना फुटलाय घाम

point

24 आणि 22 कॅरेट गोल्डचे आजचे रेट काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याची किंमत किती?

Gold Rate In India : सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार 10 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं समोर आलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोनं आणि चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे. सोन्याचे भाव दररोज ग्रीन अलर्टने खुले होत आहेत.

शुक्रवारी 10 जानेवारीला 22 कॅरेट गोल्डमध्ये 450 रुपये आणि 24 कॅरेट गोल्डमध्ये 500 रुपयांची वाढ झाली आहे. भारतात सोन्याच्या 24 कॅरेटचे प्रति 10 ग्रॅमचे दर 79000 रुपये झाले आहेत. तर सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72 हजारांपार झाले आहेत. आज 10 जानेवारीला चांदीच्या भावात कोणताही बदल झाला नाही.  आज एक किलोग्रॅमच चांदीचे दर 92500 रुपये झाले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत आज 79350 झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72750 रुपये झाली आहे.

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत आज 79200 झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72600 रुपये झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp