माथी चंदन.. भक्तीत लीन, द्वारका मंदिरात सारा अली खान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री सारा अली खान आपला आगामी सिनेमा ‘गॅसलाइट’चं शूटिंग सध्या गुजरातमध्ये करत आहे.

हे वाचलं का?

नुकतीच सारा द्वारकाधीशाचं दर्शन घेण्यासाठी द्वारका मंदिरात पोहचली होती.

ADVERTISEMENT

यावेळी सारासोबत अभिनेता विक्रांत मेसी देखील सोबत होता.

ADVERTISEMENT

यावेळी माथी चंदन लावून अभिनेते हे भक्तीत लिन झाल्याचं पाहायला मिळालं.

अनेक यूजर्स हे तिच्या पोस्टवर कमेंट करतात. त्यात अनेकांचं म्हणणं आहे की, ती मुस्लिम असून देखील मंदिरात का जाते?

अनेक यूजर्स हे तिच्या पोस्टवर कमेंट करतात. त्यात अनेकांचं म्हणणं आहे की, ती मुस्लिम असून देखील मंदिरात का जाते?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT