iphone 11 वर बंपर डिस्काऊंट; नवीन वर्षाच्यापूर्वी भारी ऑफर
प्रत्येक स्मार्टफोन प्रेमीला एकदा तरी आपण iphone वापरावा अशी इच्छा असते मात्र इतर मोबाईलच्या तुलनेत आयफोनचे मोबाईल महाग असतात परंतू आयफोनचा मोबाईल घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुर्वणसंधी आहे. फ्लिपकार्टवर सध्या इयर एंड सेल ऑफर सुरु आहे. या ऑफरमध्ये आयफोन 11 हा मोबाईल कमी किमतीत मिळत आहे. कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्याबाबती Iphone 11 अतिशय चांगला फोन आहे. ऑफरसह […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
प्रत्येक स्मार्टफोन प्रेमीला एकदा तरी आपण iphone वापरावा अशी इच्छा असते
मात्र इतर मोबाईलच्या तुलनेत आयफोनचे मोबाईल महाग असतात
हे वाचलं का?
परंतू आयफोनचा मोबाईल घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुर्वणसंधी आहे.
फ्लिपकार्टवर सध्या इयर एंड सेल ऑफर सुरु आहे.
ADVERTISEMENT
या ऑफरमध्ये आयफोन 11 हा मोबाईल कमी किमतीत मिळत आहे.
ADVERTISEMENT
कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्याबाबती Iphone 11 अतिशय चांगला फोन आहे.
ऑफरसह हा मोबाईल 39999 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजे कंपनी यावर 3901 रुपयांचं डिस्काऊंट देत आहे. तसंच एक्सचेंज ऑफरमध्ये मोबईल आणखी स्वस्तात मिळणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT