Recruitment 2024: भरघोस पगार अन् सरकारी नोकरी; BAMU मध्ये मेगा भरती!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी नोकरीची संधी

point

BAMU विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठीची शैक्षणिक पात्रता काय?

Dr. Babasaheb Ambedkar in Marathwada University Recruitment : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (BAMU) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या पदावर एकूण 107 जागांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 25 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. तर, अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2024 पर्यंत आहे. नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर आहे. (dr babasaheb ambedkar in marathwada university recruitment 2024 government job oppourtunity)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, एम.एससी/एम.टेक/ नेट/ सेट/ पीएच.डी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 105 जागा, तर...

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा काय आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : NCERT च्या अभ्यासक्रमातून बाबरी विध्वंसाचा इतिहास हटवला, संचालकांनी सांगितलं कारण

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जाईल. 

अधिक माहितीसाठी उमेदवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट http://www.bamu.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Mumbai North west Lok sabha : "वायकरांच्या निकालात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात"

नोकरीची लिंक

https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_login.php

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT