हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं आहे. ‘जर भारत हिंदू राष्ट्र बनणार नाही तर काय मलेशिया हिंदू राष्ट्र बनेल?’ असं विधान त्यांनी केलं आहे. ‘लोकांनी आपलं एक अपत्य हे प्रभू रामासाठी द्यावे, यातून संस्कृती आणि संस्कार वाढीस लागतील.’ असं ते यावेळी म्हणाले जर एखाद्याला मी जादू-टोणा करणारा वाटतो तर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं आहे.
हे वाचलं का?
‘जर भारत हिंदू राष्ट्र बनणार नाही तर काय मलेशिया हिंदू राष्ट्र बनेल?’ असं विधान त्यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
‘लोकांनी आपलं एक अपत्य हे प्रभू रामासाठी द्यावे, यातून संस्कृती आणि संस्कार वाढीस लागतील.’ असं ते यावेळी म्हणाले
ADVERTISEMENT
जर एखाद्याला मी जादू-टोणा करणारा वाटतो तर तो त्याचा दृष्टीकोन आहे. असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, ‘आम्ही हनुमानजींचे सेवक आहोत.’
‘वीर शिवरायांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातूनच हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल.’
मला विरोध करणाऱ्यांनी माझ्याकडे येऊन त्याबाबत बोलावं. असं आव्हानच धीरेंद्र शास्त्रींनी दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT