महागाईत भर.. पेट्रोल, डिझेल, गॅसपाठोपाठ आता कडाडले भाज्यांचे दर..

मुंबई तक

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेतच. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये डिझेलनेही प्रति लिटर शंभरी गाठली आहे. आता अशात भाज्याही महाग झाल्या आहेत. कांदे, बटाटे, टोमॅटो या रोज लागणाऱ्या भाज्या तर महाग झाल्या आहेतच. शिवाय इतर भाज्याही महाग झाल्या आहेत. त्यामुळे आता खायचं काय? हा प्रश्न सामान्य माणसापुढे आ आवासून उभा आहे. असे आहेत भाज्यांचे दर (पुणे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेतच. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये डिझेलनेही प्रति लिटर शंभरी गाठली आहे. आता अशात भाज्याही महाग झाल्या आहेत. कांदे, बटाटे, टोमॅटो या रोज लागणाऱ्या भाज्या तर महाग झाल्या आहेतच. शिवाय इतर भाज्याही महाग झाल्या आहेत. त्यामुळे आता खायचं काय? हा प्रश्न सामान्य माणसापुढे आ आवासून उभा आहे.

असे आहेत भाज्यांचे दर (पुणे बाजारातील दर पत्रक )

कोथींबीर- 50 रूपये जुडी

हे वाचलं का?

    follow whatsapp