Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा? पण 'त्या' राशीच्या लोकांनी आताच व्हा सावध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Todays Horoscope Latest Update
Todays Horoscope Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' राशीच्या लोकांचं भाग्यच उजळणार

point

कोणत्या राशीच्या लोकांनी राहावं सावध?

point

'या' राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा!

9 September 2024 Horoscope :  ज्योतिष शास्त्रात 12 राशींचं भविष्य सांगितलं जातं. राशी भविष्य काढताना ग्रह-नक्षत्रांसोबत पंचांगाचं विश्लेषणही केलं जातं. हिंदू धर्मात राशींचं खूप महत्व मानलं जातं. राशींच्यानुसार लोक आपली काम करत असतात. आज 9 सप्टेंबर सोमवारचा दिवस आहे. ज्योतिष शास्त्रात सोमवारचा दिवस भगवान शंकराला संमर्पित केला जातो. या दिवशी महादेवाची विधिवत पूजा केल्यामुळं अनेक लाभ मिळतात. आजचा दिवस कोणत्या राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे, कुणाला सावधा राहायचं आहे? जाणून घेऊयात याबाबात सविस्तर माहिती.


मेष राशी

मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत चांगला राहू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना शूभ संकेत मिळू शकतात. आर्थिक खर्च वाढू शकत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मेहनतीचा असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यापारावर लक्ष देण्यात व्यग्र असू शकता. एखाद्या महत्वाच्या कामासाठी वडिलांसोबत चर्चा होऊ शकते. 

ADVERTISEMENT

मिथुन राशी 

ADVERTISEMENT

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चिंतेचा राहू शकतो. तुम्हाला कौटंबीक चिंता सतावू शकते. तुम्ही यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं ठरेल.

कर्क राशी

कर्क राशीचे लोकांसाठी आजचा दिवस कायदेशीर गोष्टींसाठी चांगला राहू शकतो. तुमच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं.

सिंह राशी 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहू शकतो. व्यापारात वाढ होऊ शकते. आर्थिक क्षेत्रातही फायदा होऊ शकतो.

हे ही वाचा >> Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

कन्या राशी

कन्या राशीचे लोक आज मानसिकरित्या दबावात राहू शकतात. कोर्ट कचेरीत सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये पराभवाचा सामना करावा लागू शकतो. सूर्यदेवाची उपासना करा. 

तुळा राशी

तुळा राशीच्या लोकांचा आज खर्च होऊ शकतो. एखाद्याची तब्येत बिघडल्यानं समस्यांचा सामना करावा लागू शकतो. औषधांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. तांब्याचं दान करा. 

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवशी चढ-उतार येऊ शकतो. तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येऊ शकते. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं आरोग्य खराब होऊ शकतं.

हे ही वाचा >> Maharashtra Weather: बाई... काय खरं नाही! महाराष्ट्रावर मोठं संकट, IMD चा महत्त्वाचा इशारा 

धनू राशी 

धून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. एखादा नवीन उद्योग सुरु करायचा असेल, तर करू शकता. आरोग्यही चांगलं राहू शकतं.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचं प्रमोशन होऊ शकतं. आर्थिक गोष्टींमध्ये वाढ होऊ शकते.

कुंभ राशी 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवस आनंदाची बातमी मिळू शकते. कौटुंबीक यश वाढू शकतं. मुलांकडून एखादी गुड न्यूज मिळू शकते.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा राहणार आहे. उद्योग करणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ संकते मिळू शकतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT